घरी असो किंवा हॉटेलमध्ये जेवणाच्या ताटात लिंबू दिलेच जाते
Picture Credit: Pinterest
जेवणाच्या ताटात लिंबू ठेवण्याची ही जुनी परंपरा आहे
Picture Credit: Pinterest
लिंबामुळे पचन नीट होते, सायट्रिक एसिड असते त्यात
Picture Credit: Pinterest
नॉनव्हेज खाल्ल्यास शरीर जड होते मात्र लिंबामुळे जडपणा कमी होतो
Picture Credit: Pinterest
लिंबामुळे अपचन होत नाही, जेवण नीट पचते, गॅस होत नाहीत
Picture Credit: Pinterest
तेलकट आणि तिखट पदार्थांमधील समतोल राखण्यासाठी लिंबू पिळावे
Picture Credit: Pinterest