हेल्दी राहण्यासाठी डाएटमध्ये मटार वापरावे
Picture Credit: Pinterest
व्हिटामिन, प्रोटीन, फायबर, कॉपर, झिंक, लोह ही पोषक घटक
Picture Credit: Pinterest
हार्ट हेल्दी राहण्यासाठी मटाराच्या सालींचा वापर करा, पोटॅशिअम हार्टसाठी
Picture Credit: Pinterest
इम्युनिटी स्ट्राँग राहण्यासाठी मटाराच्या सालींना डाएटमध्ये समाविष्ट करा
Picture Credit: Pinterest
व्हिटामिन ए भरपूर असतात, मटाराच्या सालींमुळे डोळे नीट होतात
Picture Credit: Pinterest
रक्ताची कमतरता भासत नाही डोळे हेल्दी राहण्यासाठी मदत होते
Picture Credit: Pinterest
मटार योग्य प्रमाणात खाल्ल्याने आरोग्याला फायदा होतो
Picture Credit: Pinterest