अननसामुळे या समस्या दूर होण्यास मदत होते

Written By: Shilpa Apte

Source:   yandex

वजनामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे शरीराला सूज येते, अशावेळी अननस खाल्ल्यास सूज कमी होते

सूज

रोगांशी लढण्यासाठी इम्युनिटी स्ट्राँग असणं गरजेचं असतं, अननसात व्हिटामिन सी भरपूर असते, इम्युनिटी बूस्ट होते

इम्युनिटी

फायबर खूप जास्त प्रमाणात असते अननसामध्ये, वजन नियंत्रणात राहण्यासाठी किंवा वेट लॉससाठी अननस नक्की खा

वेट लॉस

अननसातील व्हिटामिन सीमुळे स्किन ग्लो होते, चमकदार होण्यास उपयुक्त ठरते

ग्लोइंग स्किन

अननसातील ब्रोमेलेन पोटात गॅस तयार होण्याची समस्या दूर करण्यास मदत करते

गॅसची समस्या

मात्र, अननसाची एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा

लक्षात ठेवा