लोह, कॅल्शिअम, फायबर, प्रोटीन, व्हिटामिन बी मोठ्या प्रमाणात आढळते
Picture Credit: Pinterest
रोज डाएटमध्ये नाचणीची भाकरी खाल्ल्यास रक्ताची कमतरता भासणार नाही
Picture Credit: Pinterest
कॅल्शिअम मुबलक असल्याने हाडं स्ट्राँग होतील
Picture Credit: Pinterest
नाचणीच्या भाकरीमुळे पोट साफ होते, रोज नाचणीची भाकरी खा
Picture Credit: Pinterest
हेल्दी हार्टसाठी नाचणीची भाकरी अवश्य खा, हार्टचे आजार दूर होतील
Picture Credit: Pinterest
मात्र, नाचणीची भाकरी योग्य प्रमाणात खा, जास्त प्रमाणात खाल्ल्यास आरोग्यावर परिणाम
Picture Credit: Pinterest