गुलाबपाण्याचे फायदे

Life style

05 January 2026

Author:  शिल्पा आपटे

गुलाबपाणी स्किनला हायड्रेट करते, ड्रायनेस कमी होतो

हायड्रेट स्किन

Picture Credit: Pinterest

गुलाबपाणी स्किनसाठी pH बॅलेन्स राखण्यास मदत करते

pH बॅलेन्स राखतो

Picture Credit: Pinterest

अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात, पिंपल्स आणि सूज कमी होते

पिंपल्स

Picture Credit: Pinterest

गुलाबपाणी स्किननसाठी उपयुक्त ठरते, सनबर्न, रॅशेस, खाज कमी होते

जळजळ, लालसरपणा

Picture Credit: Pinterest

गुलाबपाणी चेहऱ्याला लावल्याने स्किनचे पोर्स ओपन होतात, स्मूथ दिसतो चेहरा

पोर्स

Picture Credit: Pinterest

अँटी-ऑक्सिडंट्सयुत्त सुरकुत्या, फाइन लाइन्स, एजिंग साइन्स कमी होतात

एजिंग

Picture Credit: Pinterest

रोजच्या रोज गुलाबपाणी वापरल्याने स्किनचा ग्लो वाढतो

नॅचरल ग्लो

Picture Credit: Pinterest