व्हिटामिन सी, फायबर आणि खनिजं भरपूर प्रमाणात असतात
Picture Credit: Pinterest
सलगममध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात, इम्युनिटी वाढते
Picture Credit: Pinterest
कँसरविरोधी गुण असतात सलगममध्ये, ग्लूकोसिनोलेट्स असतात
Picture Credit: Pinterest
फायबर भरपूर प्रमाणात असतात, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो
Picture Credit: Pinterest
कॅल्शिअम, पोटॅशिअम असते सलगममध्ये, हाडं स्ट्राँग होतात
Picture Credit: Pinterest
व्हिटामिन ए असते सलगममध्ये, डोळ्यांसाठी फायदेशीर
Picture Credit: Pinterest
कॅलरी कमी असते, फायबर जास्त प्रमाणात असते, वजन नियंत्रणात राहते
Picture Credit: Pinterest
सूप, सलाड, भाज्यांमध्ये सलगमचा वापर करू शकता
Picture Credit: Pinterest