www.navarashtra.com

Published Oct 03,  2024

By  Shilpa Apte

शवासन केल्याने अनेक फायदे होतात 

Pic Credit -   iStock

रोज 10 मिनिटं शवासन केल्याने मेंदू रिलॅक्स होतो, तणावापासून मुक्ती मिळते

तणाव

शवसनामुळे संपूर्ण शरीच्या मसल्सना आराम मिळतो. थकवा दूर होतो

मसल्सना आराम

चुकीच्या पद्धतीने बसल्याने बॉडी पॉश्चर बदलते, अशावेळी शवासन करण्याचा सल्ला दिला जातो

पॉश्चर सुधारते

पाठीचा कणा निरोगी ठेवण्यासाठी आणि पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी शवासन योग्य

मणका

.

चांगली झोप लागण्यासाठी शवासन नक्की करावे, त्यामुळे शांत झोप लागते

झोप

सकाळी उठल्यानंतर शवासन केल्याने तुमची एकाग्रता वाढते, त्यामुळे स्मरणशक्ती वाढते

एकाग्रता वाढते

तुमच्या झोपण्याच्या जागेवर तुम्ही रोज 10 मिनिटं शवासन करू शकता

कुठे करावे?

तुळशीमाळ धारण करणार्‍यांनी या ठिकाणी जाणं टाळावं..