Published March 24, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
खूप लवकर थकवा जाणवणाऱ्या पुरुषांना शिलाजीत खाण्याचा सल्ला दिला जातो
शिलाजीत हे एक नैसर्गिक औषध आहे, जे शरीरामध्ये ताकद निर्माण करते
तणाव आणि लैंगिक समस्या जाणवत असल्यास शिलाजीत फायदेशीर ठरू शकते
मात्र, या हिरव्या पदार्थापुढे शिलाजीतही फिके पडते असं म्हणतात
स्पिरूलिना हे एक आयुर्वेदिक सप्लीमेंट आहे
तलावांमध्ये ही वनस्पती वाढते, आयुर्वेदात अनेक समस्यांसाठी वापरली जाते
शरीरातील एनर्जी वाढते, मसल्स गेन होतात, पुरुषांमध्ये स्टॅमिना वाढवण्यासाठी उपयुक्त
आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही ही स्पिरुलिना पावडर खावू शकता