फायबर असल्यामुळे डायजेशन नीट होते, बद्धकोष्ठता, गट हेल्थ सुधारते
Picture Credit: Pinterest
अँटी-बॅक्टेरियामुळे सर्दी-खोकल्यापासून सरंक्षण होते, लढण्याची ताकद मिळते
लहान मुलांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते पातीच्या कांद्यामुळे
हार्ट हेल्दी राहते, कोलेस्ट्रॉल लेव्हल मेंटेन राहण्यासाठी पातीचा कांदा खाणं उत्तम
व्हिटामिन सी आणि ए असते पातीच्या कांद्यामध्ये, इम्युनिटी वाढते लहान मुलांची
व्हिटामिन के आणि कॅल्शिअममुळे बोन्स स्ट्राँग होतात
व्हिटामिन ए मुळे दृष्टी चांगली राहते. डोळे चांगले राहण्यास मदत होते