वाळलेल्या तुळशीच्या काड्यांचा दिवा लावल्याने देवाचा आशीर्वाद मिळतो
Picture Credit: Pinterest
या दिव्यामुळे आर्थिक स्थिती सुधारते, पैशाची कमतरता दूर होते
कुटुंबातल्या सदस्यांची तब्बेत सुधारते, कोणाचीही दृष्ट लागत नाही
वाळलेल्या तुळशीच्या काड्यांच्या दिव्यामुळे वातावरण शुद्ध होते, रोगांपासून मुक्ती मिळते
या दिव्यामुळे धन लाभ होतो, धनासंबंधित समस्या दूर होतात
तुळशीच्या काड्यांचा दिवा लावल्याने धन-धान्य कायम भरलेले राहते