Published Nov 10,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
कॅल्शिअम, पोटॅशिअम, विटामिन्ससारखे घटक बडीशेपमध्ये आहेत
पचन नीट होण्यासाठी, जेवणानंतर अर्धा चमचा बडीशेप नक्की खा
वेट लॉससाठीही जेवणानंतर अर्धा चमचा बडीशेप खावी
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यासाठीही अर्धा चमचा बडीशेप खाणं फायदेशीर ठरते
माउथ फ्रेशरन म्हणूनही बडीशेप खाल्ली जाते, तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते
डोळ्यांच्या आरोग्यासाठीही बडीशेप औषध मानले जाते, व्हिटामिन सी असते
.
मात्र, अतिप्रमामात बडीशेप खाल्ल्यास ते नुकसानदायकही ठरू शकते
.