Motorola Edge 70 भारतात 15 डिसेंबरला लाँच करण्यात येणार आहे
Picture Credit: Motorola
5.99 mm असून या फोनची तुलना आयफोन, सॅमसंग गॅलेक्सीशी करण्यात येतेय
Picture Credit: Moto
50 मेगापिक्सलचे 3 कॅमेरा देण्यात आला आहे, टेक्सचर्ड फिनिश आहे
Picture Credit: Moto
लाइटवेट असलेल्या या मोबाइलचे वजन 159 ग्राम आहे
Picture Credit: Moto
मिलिट्री ग्रेड प्रोटेक्शनसह गोरिल्ला ग्लास 7 i प्रोटेक्शन देण्यात आलंय
Picture Credit: Moto
Motorola Edge 70 मध्ये 50 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल
Picture Credit: Moto
5 हजार MAH बॅटरीसह असेल, 68 वॅटचे फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल
Picture Credit: Moto