kia seltos जनरेशन नेक्स्टची एन्ट्री

Car

10 December 2025

Author:  शिल्पा आपटे

कंपनीने नव्या जनरेशनचे मॉडेल ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केलं आहे

न्यू जनरेशन

Picture Credit: Kia.com

95 मिमीपेक्षा लांब, रुंदीसुद्धा 30 मिमीमीटरने वाढवलेली आहेत

फीचर्स

Picture Credit: Kia.com

8 स्पीकर ऑडिओ सिस्टीम दिलेली आहे

स्पीकर

Picture Credit: Kia.com

व्हीलबेससुद्धा 80 मिमीने वाढवला, 2690 व्हीलबेस झालेला आहे

व्हील्स

Picture Credit: Kia.com

10 वेवगेवळ्या रंगांमध्ये kia seltos generation next लाँच

कलर 

Picture Credit: Kia.com

6 एअरबॅग्स, ABS सिस्टीम, हिल असिस्ट, पार्किंग सेंसर हे फीचर्स

सेफ्टी फीचर्स

Picture Credit: Kia.com

मध्यरात्रीपासून kia seltos च्या बुकिंगला सुरूवात होणार आहे

बुकिंग 

Picture Credit: Kia.com