हेअर कटिंगसाठी टीप्स

Life style

10 December 2025

Author:  शिल्पा आपटे

हेअर कटिंगसाठी चांगले पार्लर किंवा Salon ची निवड करा

चांगले Salon

Picture Credit: Pinterest

तुमच्या चेहऱ्याला, व्यक्तीमत्त्वाला सूट होईल अशीच हेअरस्टाइल करा

हेअरस्टाइल

Picture Credit: Pinterest

केसांना नुकसान होईल असे करू नका, केसांचे आरोग्य जपा

केसांचे आरोग्य

Picture Credit: Pinterest

ऑयली किंवा केस धुतलेले नसल्यास हेअर कट करू नये, कोमट पाण्याने धुवा

केस धुवावे

Picture Credit: Pinterest

वेळच्या वेळी हेअर कटिंग करा, नाही तर स्प्लिट एंड्स होतात

हेअर कटिंग

Picture Credit: Pinterest

केसांसाठी चांगल्या क्वालिटीची प्रॉडक्ट वापरावी

प्रॉडक्ट

Picture Credit: Pinterest