मोहरीच्या तेलाचे फायदे जाणून घ्या

Lifestyle

19 july 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

मोहरीच्या तेलाचे फायदे

हे तेल सांधेदुखी कमी करण्यास, पचनक्रिया सुधारण्यास आणि केस व त्वचेच्या आरोग्याला चालना देण्यास मदत करते. राईच्या तेलाचे प्रमुख फायदे जाणून घ्या

Picture Credit: Pinterest

राईच्या तेलातील फॅट्स हृदयाचे आरोग्य सुधारतात आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात.

हृदयासाठी उत्तम 

Picture Credit: Pinterest

सांधेदुखीपासून आराम

या तेलाने नियमित मसाज केल्याने स्नायूंचे दुखणे, सूज आणि संधिवात कमी होतो.

Picture Credit: Pinterest

त्वचेचा कोरडेपणा दूर करून चमक वाढवते. तसेच, टाळूचे रक्ताभिसरण सुधारून केस गळणे थांबवते आणि वाढीस मदत करते.

त्वचा आणि केस 

Picture Credit: Pinterest

छातीवर राईचे तेल चोळल्याने किंवा वाफ घेतल्याने श्वसनाचा त्रास आणि सर्दी दूर होण्यास मदत होते.

सर्दी-खोकल्यावर गुणकारी 

Picture Credit: Pinterest

पचनक्रिया सुधारते

Picture Credit: Pinterest

हे तेल पाचक रसांचे स्राव वाढवते, ज्यामुळे भूक वाढते आणि अन्न सहज पचते.

पायांच्या तळव्यांना मालिश

Picture Credit: Pinterest

रात्री झोपण्यापूर्वी तळव्यांना राईचे तेल लावल्याने गाढ झोप लागते आणि थकवा दूर होतो.