दाट-जाड्या भुवयांसाठी करा उपाय

Life style

31 December 2025

Author:  शिल्पा आपटे

पातळ आयब्रो असल्यास त्या दाट आणि जाड्या करण्यासाठी अनेक उपाय 

पातळ आयब्रो

Picture Credit: Pinterest

रोज रात्री झोपण्यापूर्वी ब्रशने पेट्रोलियम जेली आयब्रोला लावावी

पेट्रोलियम जेली

Picture Credit: Pinterest

अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटामिन, पोटॅशिअम असते ग्रीन टीममध्ये 

ग्रीन टी

Picture Credit:  Pinterest

मेथी दाण्याची पेस्ट आयब्रोला लावावे, त्यात प्रोटीन, फायबर असते

मेथी दाणा

Picture Credit: Pinterest

कॅस्टर ऑइल आइब्रोला लावल्याने ग्रोथ होण्यास मदत होते

एरंडेल

Picture Credit: Pinterest

आयब्रो जाड आणि दाट असल्यास चेहरा अधिक खुलून दिसतो

आकर्षक

Picture Credit: Pinterest