www.navarashtra.com

Published Nov 12,,  2024

By  Shilpa Apte

कोणत्या कारणांमुळे वारंवार होतो सर्दी-खोकला?

Pic Credit -   iStock

प्रोटीनच्या कमतरतेमुळे वारंवार सर्दी-खोकला होतो, प्रोटीन intake वाढवावा

प्रोटीनची कमतरता

इम्युनिटी लो झाल्यासही सर्दी-खोकला वारंवार होऊ शकतो. 

इम्युनिटी

धुळीची, किंवा कोणतीही एलर्जी असल्यास डोळ्यातून पाणी येणे, नाक बंद होणे, छातीत कफ जमणे या समस्या उद्भवतात

एलर्जी

व्हायरल इंफेक्शनमुळेही वारंवार-सर्दी खोकला होऊ शकतो. 

व्हायरल ताप

एकसारखा सर्दी-खोकला होण्यामागे अनुवंशिक कारणही असू शकते

जेनेटिक कारण

सर्दी-खोकला टाळण्यासाठी स्मोकिंग सोडावे, जंक फूड खाणं टाळावं

कसे करावे संरक्षण?

.

हेल्दी डाएट आणि हेल्दी राहिल्यास सर्दी-खोकल्याची समस्या उद्भवत नाही

फायदा

.

या व्यक्तींनी चुकूनही हळदीचं दूध पिऊ नये