बॅक्टेरिया, फंगस असू शकतात चहात, त्यामुळे डायरियाची शक्यता वाढते
Picture Credit: Pinterest
पोटदुखी, अपचन, गॅस या समस्या होऊ शकतात शिळा चहा प्यायल्याने
Picture Credit: Pinterest
अँटीबॅक्टेरियल गुण संपल्याने सूज येणे, जडत्व येण्याची समस्या निर्माण होते
Picture Credit: Pinterest
खूप वेळ चहा ठेवल्यास किंवा गरम नसल्यास फूड पॉइजनिंगची शक्याता
Picture Credit: Pinterest
एसिडीटी, जळजळीची समस्या होण्याचा धोका उद्भवतो
Picture Credit: Pinterest
शिळ्या चहामध्ये कॅफीन जास्त प्रमाणात असते, डोकंदुखी, थकवा जाणवतो
Picture Credit: Pinterest
शिळ्या चहामध्ये कॅफीन जास्त प्रमाणात असते, डोकंदुखी, थकवा जाणवतो
Picture Credit: Pinterest
इम्युनिटीवर परिणाम होतो, रोगांशी लढण्याची क्षमता कमी होते
Picture Credit: Pinterest