आपला मोबाईल खराब झाला की आपण दुसरा नवाकोरा मोबाईल खरेदी करण्याचा विचार करतो

यावेळी आपला जुना फोन आपण एक्सचेंज करतो, कंपन्या अनेकदा एक्सचेंजची ऑफर देत असतात

आयफोन आणि सॅमसंगसारख्या कंपन्याही जुने फोन खरेदी करतात

मात्र या स्मार्टफोन कंपन्या या जुन्या फोनचे काय करतात तुम्हाला माहित आहे का?

आम्ही तुम्हाला सांगतो, स्मार्टफोन कंपन्या हे फोन विकतात किंवा रिसायकल करतात

फोन चांगल्या स्थितीत असेल तर त्याला रिसायकल केले जाते

फोन बंद असेल तर त्याचे पार्टस काढून त्याला  रिसायकल केले जाते

जुने फोन दुरुस्थ करून अपग्रेड केले जातात आणि पुन्हा  त्यांना विकले जाते

जुने फोन जास्त किमतीला विकून कंपनी त्यातून नफा कमावते