पोट बिघडल्यास काय खावे जाणून घ्या

Lifestyle

21 March 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

तुम्हाला वारंवार पोटाचे विकार होतात का? यासाठी काही फळ खाणं फायदेशीर आहेत.

पोटाचे विकार

Picture Credit: Pinterest

पोट बिघडल्यास कोणती फळे खावीत, ते जाणून घ्या

फळे खाणे

Picture Credit: Pinterest

केळी पचायला सोपी असून अतिसारावर फायदेशीर मानली जाते.

केळ

Picture Credit: Pinterest

सफरचंदात पेक्टिन फायबर असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.

सफरचंद

Picture Credit: Pinterest

पपई

पपईमध्ये 'पेपेन' नावाचे एन्झाइम असते, जे गॅस आणि बद्धकोष्ठतेवर मदत करते.

Picture Credit: Pinterest

नारळाचे पाणी इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यास मदत करते.

नारळ पाणी

Picture Credit: Pinterest

पेरूमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, पण जुलाब होत असल्यास त्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे

पेरू

Picture Credit: Pinterest

कलिंगड शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवते आणि अतिसार व निर्जलीकरणामध्ये खूप फायदेशीर ठरते.

कलिंगड

Picture Credit: Pinterest