कोणते फळ सकाळी खायला हवीत, जाणून घ्या

Lifestyle

28 March 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

सकाळी रिकाम्या पोटी फळ खाणे फायदेशीर मानले जाते. त्यामुळे पचन चांगले होते. शरीराला ऊर्जा मिळते आणि दिवसभर ॲक्टिव्ह राहतात.

सकाळी फळ खाणे

Picture Credit: Pinterest

सकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खाणे फायदेशीर मानले जाते. यामध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडेंट असते. पचन चांगले ठेवते.

सफरचंद 

Picture Credit: Pinterest

पपई सकाळी खाल्ल्याने पोट स्वच्छ राहते आणि पचन चांगले होते. यामध्ये एजाइम्स असते. जसे की, गॅस, कप आणि अपचन सारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. 

पपई

Picture Credit: Pinterest

सकाळी खेळ खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. यामध्ये पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेटेड असते. जे  कमकुवतपणा दूर करतात आणि दिवसाची सुरुवात करण्यासाठी शरीर तयार करतात.

केळ

Picture Credit: Pinterest

डाळिंब 

सकाळी डाळिंब खाल्ल्याने रक्त वाढण्यास मदत होते. यामध्ये आयरन आणि अँटिऑक्सिडेंट असते. जय शरीरातील कमकुवतपणा दूर करून रोगप्रतिकारशक्ती वाढवते. 

Picture Credit: Pinterest

सकाळी चंद्र खाल्ल्याने शरीराला विटॅमिन सी मिळते. हे रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि हे तुम्हाला ताजेतवाने ठेवण्यास मदत करते. त्यामुळे दिवसाची सुरुवात चांगली होते. 

संत्र

Picture Credit: Pinterest

कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हे सकाळी खाल्ल्याने शरीर हाइड्रेट राहते. हे उन्हाळ्यात शरीराला थंडावा देते आणि डीहायड्रेशनपासून  वाचवण्यास मदत करते.

कलिंगड 

Picture Credit: Pinterest