EV Battery खराब झाल्यावर किती खर्च येतो? आकडा पाहून व्हाल हैराण!

Automobile

18 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

सामान्यतः EVची Battery एकदम बंद पडण्यापेक्षा हळूहळू तिची Capacity कमी होत जाते. त्यामुळे गाडीची Range कमी होऊ शकते.

EVची Battery अचानक खराब होते का?

Picture Credit:pinterest

एकाच चार्जमध्ये आधीपेक्षा कमी Range मिळणे, Chargingमध्ये असामान्य वेळ लागणे किंवा Battery Warning दिसणे ही काही संकेत असू शकतात.

Battery खराब होत असल्याची चिन्हे कोणती?

Picture Credit:pinterest

अतिरिक्त उष्णता Batteryच्या दीर्घकालीन Performanceवर परिणाम करू शकते. त्यामुळे EVमध्ये Battery Thermal Management महत्त्वाचे असते.

Heatमुळे Batteryवर परिणाम होतो?

Picture Credit:pinterest

Batteryमध्ये गंभीर बिघाड झाल्यास EVची Performance प्रभावित होऊ शकते किंवा वाहन सुरू होण्यात अडचण येऊ शकते. अशावेळी अधिकृत Service Centreमध्ये तपासणी करणे योग्य.

Battery पूर्णपणे Dead झाली तर?

Picture Credit:pinterest

नाही, प्रत्येक वेळी पूर्ण Battery Pack बदलण्याची गरज असतेच असे नाही. Fault कोणता आहे यावर Repair, Module किंवा Component Replacementचा पर्याय उपलब्ध असू शकतो.

पूर्ण Battery बदलावीच लागते का?

Picture Credit:pinterest

EV Battery Packची किंमत Model, Battery Capacity आणि Manufacturerनुसार मोठ्या प्रमाणात बदलते. काही वाहनांमध्ये हा खर्च लाखो रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

Battery बदलण्याचा खर्च किती?

Picture Credit:pinterest

अनेक EV कंपन्या Battery आणि Electric Motorसाठी स्वतंत्र Warranty देतात. मात्र Warrantyची वर्षे, किलोमीटरची मर्यादा आणि अटी प्रत्येक कंपनीनुसार वेगळ्या असतात.

Warrantyमध्ये Battery Cover असते का?

Picture Credit:pinterest

अत्यंत उष्ण परिस्थितीत EV जास्त वेळ पार्क करणे टाळा, योग्य Charger वापरा आणि कंपनीने दिलेल्या Charging Guidelinesचे पालन करा.

Batteryचे आयुष्य वाढवण्यासाठी काय कराल?

Picture Credit:pinterest

Battery Warranty, Replacement Cost, Service Network आणि Battery Health यांची माहिती घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. Battery खराब झाली म्हणजे लगेच पूर्ण Pack बदलावा लागतोच असे नाही.

EV घेताना फक्त Range पाहू नका!

Picture Credit:pinterest