ADAS Cameraवर थोडी धूळ… पण कारच्या Safety Featuresवर मोठा परिणाम?

Automobile

25 Sep 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

समोरची वाहने, Lane Markings आणि रस्त्याची स्थिती ओळखण्यासाठी Camera Sensorsची मदत घेतो.

ADAS Camera नेमका काय करतो?

Picture Credit:pinterest

Lensसमोर मळ, धूळ किंवा पाणी साचल्यास Cameraला दृश्य स्पष्ट दिसण्यात अडथळा येऊ शकतो.

Cameraवर धूळ बसली तर?

Picture Credit:pinterest

• Lane Keep Assist • Forward Collision Warning • Automatic Emergency Braking • Traffic Sign Recognition फीचर्स कारनुसार बदलतात.

कोणत्या Featuresवर परिणाम होऊ शकतो?

Picture Credit:pinterest

Cameraची visibility कमी झाल्यास काही कार Dashboardवर ADAS/Camera unavailable असा Alert दाखवू शकतात.

Warning दिसू शकते

Picture Credit:pinterest

पाऊस, चिखल, धुके, बर्फ किंवा Windshieldवरील मळामुळे Cameraची visibility कमी होऊ शकते.

पावसातही अशीच अडचण?

Picture Credit:pinterest

अनेक कारमध्ये ADAS Camera Windshieldच्या वरच्या भागात, Rear-view Mirrorजवळ असतो.

Camera कुठे असतो?

Picture Credit:pinterest

Windshieldचा Camera area स्वच्छ ठेवा. Warning कायम राहिल्यास वाहनाच्या Manualनुसार तपासणी/Service करा.

काय करावं?

Picture Credit:pinterest

ADASवर पूर्णपणे अवलंबून राहू नका. Driverचं लक्ष आणि नियंत्रण सर्वात महत्त्वाचं.

एक छोटी गोष्ट, मोठा Safety फरक!

Picture Credit:pinterest