EV धुताना चार्जिंग स्लॉटमध्ये पाणी गेलं? घाबरू नका, आधी हे जाणून घ्या!

Automobile

28 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

EVच्या चार्जिंग पोर्टला पाण्यापासून संरक्षण देण्यासाठी सेफ्टी व्यवस्था असते. त्यामुळे थोडं पाणी गेलं म्हणून लगेच शॉर्ट सर्किट होईलच असं नाही.

कार वॉश करताना पाणी चार्जिंग स्लॉटमध्ये गेलं तर?

Picture Credit:pinterest

EVमध्ये चार्जिंग सुरू होण्यापूर्वी कनेक्शन सुरक्षित आहे की नाही, हे तपासणाऱ्या सुरक्षा प्रणाली असतात. त्यामुळे सामान्य परिस्थितीत धोका कमी करण्यासाठी सिस्टम तयार केलेली असते.

मग EVला करंट लागण्याचा धोका असतो का?

Picture Credit:pinterest

हाय-प्रेशर पाण्याचा जोरदार फवारा थेट चार्जिंग पोर्टमध्ये मारल्यास पोर्टच्या सीलिंगवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशी पद्धत टाळणं योग्य.

पण प्रेशर वॉशरचा फवारा थेट मारू नका!

Picture Credit:pinterest

काही EVमध्ये पोर्ट किंवा कनेक्शन सुरक्षित नसल्यास चार्जिंग सिस्टिम चार्जिंग सुरू करण्यास नकार देऊ शकते किंवा Error दाखवू शकते.

पाणी गेल्यावर चार्जिंग सुरूच झालं नाही तर?

Picture Credit:pinterest

चार्जिंग थांबवा, कनेक्टर काढा आणि पोर्ट नैसर्गिकरित्या कोरडा होऊ द्या. गरज असल्यास वाहनाच्या मॅन्युअलमधील सूचना तपासा.

पोर्टमध्ये पाणी साचलं असेल तर काय करायचं?

Picture Credit:pinterest

पोर्टमध्ये पाणी साचत असेल, कनेक्टर/पोर्ट खराब दिसत असेल, जळल्याचा वास येत असेल किंवा वारंवार charging error येत असेल तर सर्व्हिस सेंटरशी संपर्क करा.

कधी घ्यावी एक्स्ट्रा काळजी?

Picture Credit:pinterest

चार्जिंग स्लॉट बंद ठेवा आणि त्यावर थेट हाय-प्रेशर पाण्याचा फवारा मारू नका. पाणी गेलं तर घाबरू नका, पण ओल्या पोर्टमध्ये चार्जिंग करू नका!

EV कार वॉश करताना एक गोष्ट लक्षात ठेवा!

Picture Credit:pinterest