अहमदाबाद येथे मोठी विमान दुर्घटना घडली.
Picture Credit: Pexels
या दुर्घटनेत एकूण 265 लोकांना आपला जीव गमवावा लागला.
टाटा ग्रुपने या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 1 कोटींची मदत जाहीर केली आहे.
अशातच आज आपण विमानातील पायलटचा पगार किती असतो? त्याबद्दल जाणून घेऊयात.
फ्रेशर पायलटचा पगार अंदाजे दीड ते तीन लाख असतो.
तेच 2 ते 5 वर्षांचा अनुभव असणाऱ्या पायलटचा पगार 4 ते 6 लाख रुपये असू शकतो.
आंतरराष्ट्रीय उडाने करणाऱ्या पालटला 2 ते 4 लाख रुपये जास्त मिळू शकतात.