बाथरुम कॅम्पिंग एक व्हायरल टिकटॉक ट्रेंड आहे, Gen Z इथे संगीत ऐकतात, स्क्रोल करतात
Picture Credit: Pixabay
Gen Z दिवसभरातील तणावासाठी ही कोपिंग मेकॅनिझम मानतात
हा टिकटॉक ट्रेंड आहे, शाळा, कॉलेज, ऑफिस, मॉलमध्ये वापर होतो
तरुणांना बाथरूम ही शांत आणि सुरक्षित जागा वाटते, तिथे त्यांना कोणी judge करत नाहीत
तणावपूर्ण विचार, भावनिक अशांतता हे एकांतात पूर्ण करतात
हे कॅम्पिंग भावनिकतेवर अवलंबून असते, पॅनिक अटॅक, आघाताचा सामान करण्यासाठी वापरतात