www.navarashtra.com

Published Sept 15,  2024

By  Shilpa Apte

फेशियल मिस्ट म्हणजे काय आहे जाणून घ्या

Pic Credit -  iStock

फेस मिस्ट त्वचेसाठी वापरला जातो, त्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. 

फेस मिस्ट

फेस मिस्ट मॉइश्चरायझरसारखं काम करते, त्यामुळे त्वचा मऊ आणि ग्लोइंग होते

मॉइश्चरायझर

फेस मिस्ट वापरण्याचीही काही पद्धत आहे, ती कशी जाणून घ्या

कसे वापरावे?

.

तोंड धुतल्यानंतर फेस मिस्ट वापरावे, त्यामुळे स्किन हायड्रेट राहते

कधी लावावे

मेकअप केल्यानंतरही फेस मिस्ट स्प्रे वापरावा. मेकअप टिकतो

मेकअप नंतर

स्किन हायड्रेशनसाठी दिवसभरात ब्रेक ब्रेकने फेस मिस्ट वापरावे. चेहऱ्याचा ग्लो कायम राहतो. 

ब्रेकमध्ये वापरावे

फेस मिस्ट वापरल्याने स्किन पोर्स क्लीन होतात. सुरकुत्या राहात नाहीत. 

एजिंग

स्पॉट जॉगिंग म्हणजे काय? जाणून घ्या फायदे..