Published April 01, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
हनीमून सिस्टाइटिस हा एक मूत्रमार्गाचा संसर्ग आहे, महिलांना संभोगादरम्यान किंवा नंतर होऊ शकतो
फिजीकल रिलेशनदरम्यान, बॅक्टेरिया मूत्रमार्गात प्रवेश केल्यास, संसर्गाचा धोका वाढतो.
लघवी करताना जळजळ, दुखणं, किंवा एकसारखी लघवीची इच्छा होणे, ओटीपोटात दुखणे, लघवीवाटे रक्त जाणे
बऱ्याचवेळा हा संसर्ग नैसर्गिकरित्या बरा होतो, मात्र, जास्त प्रमाणत असल्यास डॉक्टांराकडे जावे
लैंगिक संबंधांपूर्वी आणि नंतर लघवी करणे, स्वच्थतेची काळजी घेणे, हे उपाय करता येतात
स्वत:ला हायड्रेट ठेवणं, तसेच क्रॅनबेरी ज्यूस प्यायल्यास संसर्गापासून लढण्यास मदत होते
संशोधनानुसार हनीमून सिस्टाइटिस 20 ते 30 वर्षांमधील महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळते.