Published Nov 23, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
हल्ली सोशल मिडीया आणि खासकरून इंस्टाग्राम रिल्सची प्रचंड क्रेझ आहे.
तुम्ही इंस्टाग्रामवर रिल्स पाहताना Pookie शब्द अनेकदा ऐकला असेल.
इंस्टाग्रामवर सध्या ट्रेंडिंग असणाऱ्या रिल्समध्ये तुम्ही Pookie च्या रिल्स पाहू शकता.
पण Pookie म्हणजे नक्की काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Pookie शब्द कोणतीही क्यूट गोष्ट किंवा तुमच्या जवळची व्यक्तीसाठी वापरला जातो.
1930 मध्ये 'Pookie' हा शब्द सर्वात आधी वापरण्यात आला होता.
अर्बन डिक्शनरीमध्ये Pookie चा अर्थ प्रेम किंवा स्नेह व्यक्त करणे, असा आहे.
सध्या Pookie इंस्टाग्रामवर ट्रेंडिंगमध्ये आहे. तशा अनेक रिल्स देखील तुम्ही पाहिल्या असतील.