Published Oct 07, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
फळं आणि ड्रायफ्रुट्स पोषक घटकांचा भांडार आहे, शरीरासाठी दोन्ही फायदेशीर
आरोग्य चांगले राहण्यासाठी काहीजण फळं खातात तर काही फ्रुट्स खातात
फळामध्ये जास्त पाणी आणि ती फ्रेश असतात
फळांमध्ये व्हिटामिन्स, मिनरल आणि फायबर असते, एनर्जी मिळते
.
ड्रायफ्रुट्समध्ये पाण्याचं प्रमाण कमी असलं तरी प्रोटीन आणि हेल्दी फॅट आहेत
फळं खाणं हाडं, स्किन आणि इम्युनिटीसाठी चांगला ऑप्शन आहे
तर नट्स हार्ट, मेंदू आणि पचनसंस्था चांगली राहण्यासाठी उत्तम आहेत