Published Sept 12, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
डाएट आणि एक्सरसाइज वेट लॉसचे दोन बेस आहेत
आजकाल लोक आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतात.
लिंबू पाणी, डिटॉक्स वॉटर, ग्रीन टी, इंटरमिटेंट फास्टिंग करतात पण मनासारखे रिझल्ट मिळत नाहीत
.
या उपायांसोबतच काहीजण चालणं, धावणे, एरोबिक्ससारखे व्यायामही करतात
योग्य आहार पद्धत, फायबरयुक्त पदार्थ, भाज्या,धान्य असा आहार करतात
डाएटमुळे वजन कमी होत नाही तेव्हा, एक्सरसाइज उपयोगी पडते
न्यूट्रिशनिस्टच्या मते वेट लॉससाठी डाएट 80 टक्के तर एक्सरसाइज 20 टक्के भूमिका बजावतात
डाएट आणि एक्सरसाइजप्रमाणेच चांगली लाइफस्टाइल आणि झोपण्याची सवयही वेट लॉससाठी उत्तम