SBI ची जोरदार FD योजना, बंपर व्याज मिळत आहे, मर्यादित कालावधीची ऑफर

स्टेट बँक ऑफ इंडिया ने गुंतवणुकीसाठी विशेष मुदत ठेव योजना पुन्हा सुरू केली आहे

SBI ने 'अमृत कलश' मुदत ठेव पुन्हा लाँच केली आहे. ही 400 दिवसांची विशेष योजना आहे

या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के दराने व्याज मिळणार आहे. ही योजना ३० जूनपर्यंत गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहे.

बँक यामध्ये गुंतवणुकीवर ७ टक्क्यांपेक्षा जास्त दराने व्याज देत आहे. मात्र ही योजना मर्यादित कालावधीसाठी आहे

अमृत कलश योजनेत गुंतवणूक करणारे मासिक, त्रैमासिक णि अर्धवार्षिक आधारावर व्याज घेऊ शकतात.

जर सामान्य गुंतवणूकदारांनी या योजनेत 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना व्याज म्हणून वार्षिक 8,017 रुपये मिळतील

ज्येष्ठ नागरिकांना व्याज म्हणून 8,600 रुपये मिळतील. ही योजना ४०० मैच्योर होईल

यापूर्वी, बँकेने ठराविक कालावधीसाठी ही किरकोळ मुदत ठेव योजना सुरू केली होती.