www.navarashtra.com

Published March 07,  2025

By  Trupti Gaikwad 

सायनस म्हणजे काय ?

Pic Credit - iStock

अनेकदा डॉक्टरांकडून एक शब्द ऐकायला मिळतो तो म्हणजे सायनस.

सायनस

सायनस म्हणजे काय़ आणि तो कशाने होतो ते जाणून घेऊयात.

सायनस म्हणजे काय़ 

सायनस हा  अ‍ॅलर्जीमुळे होणारा आजार आहे.

अ‍ॅलर्जी

सर्दी बाहेर न पडता ती आतल्या आत अडकून राहते.

सर्दी

त्यामुळे डोकेदुखीचा त्रास वाढतो.

डोकेदुखीचा

सायनसचा त्रास असणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

सायनसचा त्रास

सतत सर्दी होणं, नाक चोंदण, चेहऱ्यावर सूज येणं ही सायनसची लक्षणं आहेत.

लक्षणं 

सायनसचा आजार असलेल्या माणसांना धुळ आणि परफ्युमची अ‍ॅलर्जी असते.

अ‍ॅलर्जी 

बऱ्य़ाचदा सायनसमुळे नाकातून रक्तस्त्राव देखील होतो.

रक्तस्त्राव 

मार्केटसारखा परफेक्ट मालपुआ आता घरीच बनवा, ही घ्या सोपी