ही एक अतिशय शानदार आणि पॉवरफुल कार मानली जाते
Picture Credit: Pinterest
पेट्रोल, डिझेल आणि माइल्ड हायब्रिड इंजिन ऑप्शन मिळतात
Picture Credit: Pinterest
2694 cc पेट्रोल इंजिनमुळे 164 bhp पॉवर मिळते
Picture Credit: Pinterest
फॉर्च्युनरमध्ये 4WD माइल्ड हायब्रिड 2755 cc टर्बो इंजिनाचा ऑप्शनसुद्धा आहे
Picture Credit: Pinterest
सर्वात स्वस्त मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 33.65 लाख रुपये आहे
Picture Credit: Pinterest
फॉर्च्युनरच्या टॉप मॉडेलच्या एक्स-शोरूमची किंमत 48.85 लाख रुपये
Picture Credit: Pinterest
टोयोटा फॉर्च्युनरला 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेलं आहे
Picture Credit: Pinterest