तुमच्या डिव्हाइसपर्यंत डेटा किती वेगाने पोहोचतो, हे Speed! Speed Testमध्ये दिसणारा Mbps आकडा प्रत्यक्षात Throughput दाखवतो.
Picture Credit: pinterest
एका सेकंदात तुमचं नेटवर्क जास्तीत जास्त किती डेटा हाताळू शकतं, याची मर्यादा म्हणजे Bandwidth.
Picture Credit: pinterest
Bandwidth = रस्त्यावरील लेन्स Speed = त्या रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या लेन्स जास्त असतील तर एकाच वेळी अधिक वाहतूक हाताळता येते.
Picture Credit: pinterest
एकाच Wi-Fi वर सगळे ऑनलाइन असतील तर गोंधळ होऊ शकतो! 4K Streaming, Video Call, Gaming आणि मोठे Downloads एकाच वेळी सुरू असतील तर उपलब्ध Bandwidth पटकन भरू शकते.
Picture Credit: pinterest
इथे Latency महत्त्वाची ठरते! Latency म्हणजे डेटा तुमच्या डिव्हाइसपासून Serverपर्यंत जाऊन परत येण्यासाठी लागणारा वेळ. हा वेळ milliseconds (ms) मध्ये मोजला जातो.
Picture Credit: pinterest
गेममध्ये फक्त Download Speed पुरेशी नसते! Latency किंवा Ping जास्त असेल तर गेममध्ये Response उशिरा मिळू शकतो. Video Callमध्येही आवाज-व्हिडिओचा Delay जाणवू शकतो.
Picture Credit: pinterest
प्रत्येक वेळी नाही! समस्या Congestionची असेल तर Plan Upgrade उपयोगी ठरू शकतो. पण Wi-Fi Router किंवा Latency समस्या असेल तर जास्त Bandwidth घेऊनही मोठा फरक पडणार नाही.
Picture Credit: pinterest
हे 3 उपाय आधी करून पाहा! • शक्य असल्यास Ethernet वापरा • 5GHz किंवा उपलब्ध असल्यास 6GHz Wi-Fi वापरा • Routerमधील QoS Settings तपासा
Picture Credit: pinterest
हे 3 उपाय आधी करून पाहा! • शक्य असल्यास Ethernet वापरा • 5GHz किंवा उपलब्ध असल्यास 6GHz Wi-Fi वापरा • Routerमधील QoS Settings तपासा
Picture Credit: pinterest