तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर तुम्ही अनेकदा रिबूट आणि रिस्टार्ट हा शब्द नक्की ऐकला असेल
मात्र अनेकांना रिबूट आणि रिस्टार्ट यातला नेमका फरक काय? ते माहिती नसते
आज आम्ही तुम्हाला या दोन्हींमध्ये नेमका काय फरक आहे ते सांगणार आहोत
रिबूटमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम पूर्णपणे रीलोड होते
तर रिस्टार्टमध्ये OS पूर्णपणे लोड होत नाही
रिबूटमध्ये फोन पूर्णपणे बंद होतो आणि नंतर पुन्हा सुरु होतो मात्र रिस्टार्टमध्ये असे घडत नाही
रिबूट केल्यावर फोनचा डेटा आणि फाइल्स डिलीट होतात
रिस्टार्टमध्ये डेटा डिलीट होत नाही तर यात कॅशे फाइल्स हटवल्या जातात