www.navarashtra.com

Published August 14, 2024

By  Shweta Chavan

सूर्याचा नक्की रंग कोणता? पिवळा की भगवा

Pic Credit -istock

जर कोणी विचारले, सूर्याचा खरा रंग कोणता आहे, तर बहुतेक लोकांचे उत्तर पिवळा रंग.

सूर्याचा खरा रंग कोणता?

पृथ्वीवरून पिवळा

.

सूर्य पृथ्वीवरून पिवळा दिसतो. त्याचा प्रकाशही पिवळा दिसतो. 

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सूर्याचा रंग अजिबात पिवळा नसून सूर्य चंद्रासारखा पांढरा आहे.

पांढरा

आपल्याला सूर्य पिवळ्या रंगाचा का दिसतो?

पिवळ्या रंगाचा का दिसतो?

सूर्यप्रकाश वातावरणातून जात असताना, प्रकाशाचं सूर्यापासूनच अंतर यामुळे  प्रभावीपणे विखुरला जातो. 

विखुरला

डोळ्यांची क्षमता

डोळ्यांची क्षमता याचा प्रभाव पडतो.  वातावरणातून जाणार्‍या दृश्यमान प्रकाशाच्या तरंगाची लांबी कमी होते.

ज्यामुळे आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचणारा प्रकाश काही प्रमाणात रोखला जातो.

प्रकाश

सूर्य पिवळ्या रंगात

 या बदलामुळे मेंदूच्या स्पेक्ट्रमनुसार, सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी आपल्याला सूर्य पिवळ्या रंगात दिसतो. 

12 राशींसाठी गुरुवारचा  दिवस कसा असेल जाणून घ्या.