www.navarashtra.com

Published  August 11, 2024

By  Shweta Chavan

रेल्वे स्थानकाला हिंदीत काय म्हणतात?

रेल्वेला भारताची लाईफलाईन म्हटले जाते. दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात

भारताची लाईफलाईन 

प्रवाशांना रेल्वेनं प्रवास करणं सुरक्षित, सोईचं व परवडणारं वाटतं. त्यामुळेच लोक रेल्वेने प्रवास करणं पसंत करतात.

रेल्वे प्रवासाला पसंती

.

अनेकांचे आयुष्य रेल्वेशी निगडीत आहे. सहसा प्रत्येक शहरात एक रेल्वे स्थानक असते.

 रेल्वे स्थानक

रेल्वे स्टेशन, रेल्वे स्थानक असे शब्द आपण सगळेच नेहमी वापरतो. पण या रेल्वेस्थानकाला हिंदीमध्ये काय म्हणतात, तुम्हाला माहिती आहे का?

हिंदीमध्ये काय म्हणतात

रेल्वे स्टेशन हा इंग्रजी शब्द आहे. ज्याचा वापर आपण सर्वाधिक करत असतो.

स्टेशन हा इंग्रजी शब्द

पण अनेक लोकांना रेल्वेस्थानकाला हिंदीमध्ये काय बरं म्हणतात, हे कदाचित माहिती नसेल…

हिंदीमध्ये काय बरं 

रेल्वेस्थानकाला हिंदी भाषेमध्ये ‘लौह पथ गामिनी विराम बिंदु’ किंवा ‘लौह पथ गामिनी विश्राम स्थल’ असे म्हणतात.    

हिंदी भाषेमध्ये...

कारलं चवीने कडू असलं तरी त्याचे शरीराला खूप फायदे होतात