www.navarashtra.com

Published  Jan 16,  2025

By  Harshada Patole

लॉस एंजेलिसमधील आग विझवण्यासाठी वापरलेले Pink liquid काय आहे?

Pic Credit-  Social Media

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील जंगलात गेल्या आठवडाभरापासून आगीने कहर केला आहे.

कॅलिफोर्निया

लॉस एंजेलिसदेखील जाळून खाक झाले आहे.

लॉस एंजेलिस

आतापर्यंत मृतांचा आकडा 24 वर पोहोचला असून, 11.60 लाख कोटी ते 13 लाख कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

नुकसान 

कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेल्या भीषण आगीला तोंड देण्यासाठी अमेरिकन अग्निशमन दल गुलाबी रंगाचे अग्निरोधक वापरत आहेत.

Pink liquid

या द्रवाला ‘फॉस-चेक’ असेदेखील म्हणतात.

फॉस-चेक

हे अमोनियम फॉस्फेटचे बनलेले आहे, जे दीर्घकाळ प्रभावी राहते आणि लवकर बाष्पीभवन होत नाही.

दीर्घकाळ प्रभावी

हा थर ऑक्सिजनचा पुरवठा रोखून आगीचा प्रसार कमी करतो.

प्रसार

.

जगाचे तापमान जसजसे वाढत आहे, तसतसे जंगलातील आगीची संख्या आणि तीव्रताही वाढत आहे.

जागतिक तापमान

.

या कारणास्तव हवेतील अग्निरोधकांचा वापरही वाढला आहे.

वापर

.

त्यामुळे भविष्यात अधिक सुरक्षित आणि प्रभावी अग्निशमन पद्धती विकसित करता येतील.

अग्निशमन

.