आजकाल प्रत्येकजण आयफोन वापरतो. अथवा वापरण्याची इच्छा बाळगतो.
Picture Credit: Istock Photo
सर्वात पहिल्या आयफोनची किंमत किती होती?
सर्वात पहिला आयफोन २९ जून २००७ मध्ये लॉन्च करण्यात आला होता.
त्यावेळी आयफोन १ ची १ GB मॉडेलची किंमत ४९९ डॉलर होती.
भारतीय रुपयानुसार त्याची किंमत २० हजार इतकी होती.
याचे ८ जीबी व्हेरिएंट लॉन्च झाले तेव्हा याची किंमत ५९९ डॉलर इतकी होती.