Escalatorवरचे Brush Cleaningसाठी नाहीत! मग कशासाठी?

Science Technology

5 Sep 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Escalatorवर हे Brush तुमच्या लक्षात आलेत का?

दोन्ही बाजूंना असलेल्या या Brushसारख्या पट्ट्यांचा नेमका उपयोग काय, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

Picture Credit: pinterest

हे Cleaning Brush अजिबात नाहीत!

यांना Safety Brushes किंवा Skirt Brushes म्हणतात. Escalator सुरक्षित वापरण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असते.

Picture Credit: pinterest

पाय आणि कपडे Gapपासून दूर ठेवणे हा मुख्य उद्देश!

Step आणि बाजूच्या Panelमधील धोकादायक जागेपासून प्रवाशांचे पाय व कपडे दूर राहावेत, यासाठी हे Brush असतात.

Picture Credit: pinterest

हे Brush तुमचा पाय धोकादायक भागापासून दूर ठेवतात! 

पाय बाजूच्या Brushला लागल्यावर त्याचा स्पर्श जाणवतो. त्यामुळे आपण नकळत पाय Escalatorच्या मध्यभागी ठेवतो आणि धोकादायक Gapपासून अंतर राखतो.

Picture Credit: pinterest

या छोट्याशा Gapकडे दुर्लक्ष करू नका!

Step आणि बाजूच्या Panelमधील जागेत चप्पल, शूज किंवा कपड्यांचा भाग अडकण्याचा धोका असू शकतो.

Picture Credit: pinterest

Escalatorवर उभं राहण्याची योग्य जागा कोणती?

पाय Stepच्या मध्यभागी ठेवा. बाजूच्या Brushवर पाय ठेवणे किंवा त्यावर उभे राहणे टाळा.

Picture Credit: pinterest

मुलांसाठी तर ही काळजी आणखी महत्त्वाची!

मुलांना बाजूच्या भागापासून दूर ठेवा, Handrail घट्ट पकडायला सांगा आणि Escalatorवर धावपळ करू देऊ नका.

Picture Credit: pinterest

आता Escalatorवरील हे Brush दिसले की कारण नक्की लक्षात येईल!

ते फक्त Brush नसून, प्रवाशांना धोकादायक Gapपासून दूर ठेवण्यासाठी केलेली Safety Design आहे.

Picture Credit: pinterest