उन्हाळ्यात लिंबू पाणी पिणं शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं.
Picture Credit: Pinterest
सध्या पाहायचं झालं तर उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे.
Picture Credit: Pinterest
भर उन्हातून जाताना अनेकांना डिहायड्रेशनच्या त्रासाला सामोरं जावं लागतं.
Picture Credit: Pinterest
कोमट किंवा साध्या पाण्यात लिंबू मिसळून पिल्यास शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते आणि पचनक्रिया सुधारते.
Picture Credit: Pinterest
शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आणि ताजेतवाने वाटण्यासाठी लिंबू पाणी उपयुक्त ठरतं.
Picture Credit: Pinterest
इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भरून काढण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest