महिला आरक्षण विधेयक म्हणजे नेमकं काय? 

India

20  April 2026

Author:  श्वेता झगडे

केंद्र सरकार

केंद्र सरकारने महिला आरक्षणाची वेगाने अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Picture Credit: Pinterest

२०२३ मध्ये संमत झालेल्या नारीशक्ती वंदन कायद्यात सुधारणा करण्यासाठी लोकसभेत संविधान दुरुस्ती विधेयक मांडण्यात आले.

दुरुस्ती विधेयक

Picture Credit: Pinterest

महिलांना लोकसभेतील ३३ टक्के आरक्षणाचा लाभ २०३४ ऐवजी २०२९ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीतच मिळण्याची शक्यता

सार्वत्रिक निवडणूक

Picture Credit: Pinterest

सप्टेंबर २०२३ मध्ये जेव्हा संसदेत नारीशक्ती वंदन कायदा मंजूर झाला.

नारीशक्ती वंदन कायदा

Picture Credit: Pinterest

 मतदारसंघ पुनर्रचनेशी

२०२१ च्या जनगणनेनंतर होणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचनेशी जोडण्यात आली होती.

Picture Credit: Pinterest

मात्र, जनगणनेला विलंब झाल्यामुळे हे आरक्षण प्रत्यक्षात २०३४ च्या निवडणुकीतच लागू होणार होते.

विलंब

Picture Credit: Pinterest

केंद्राने जनगणनेच्या आकडेवारीनुसार पुनर्रचना करून २०२९ मध्येच हे आरक्षण लागू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

आरक्षण लागू 

Picture Credit: Pinterest

केंद्र सरकारने त्याची अंमलबजावणी ही मतदारसंघ पुनर्रचनेशी जोडल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाले.

विरोधक

Picture Credit: Pinterest

या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा राजकीय संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजकीय संघर्ष

Picture Credit: Pinterest