Published Sept 12, 2024
By Mayur Navle
Pic Credit - Freepik
लसणात कोणती पोषकतत्वे असतात? जाणून घ्या
लसूण फक्त तुमच्या जेवणाची चव वाढवत नाही तर त्यात असणारे गुणधर्म आपले आरोग्य सुद्धा चांगले ठेवते.
आपण रोज आपल्या दैनंदिन आहारात लसणाचा वापर करत असतो.
लसणात व्हिटॅमिन बी6, सी, मँगॅनीज, सेलेनियम, आयरन, फायबर, झिंक, कॉपर, आणि असे कैक पोषक तत्वे असतात.
.
तज्ञांच्या मते, लसूण हा शरीरासाठी खूप गुणकारी असतो.
.
खराब पचनसंस्था असल्यास लसणाचे सेवन तुमची पचनसंस्था चांगली करू शकते.
लसूण आपल्या शरीरातील शुगर लेव्हल करण्यात उपयुक्त मानला जातो.
लसणात अनेक पोषकतत्व असतात जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
लसूण आपल्या शरीरातील फॅट बर्न करते, ज्यामुळे आपले वजन कमी होते.