पती-पत्नीच्या वयात किती अंतर असावे? वाचा तज्ज्ञांचा सल्ला 

Written By: Divesh Chavan

Source:  FREEPIK

भारतात मुलींसाठी लग्नाचे वय 18 ठेवण्यात आले आहे 

मुलींचे वय 

तसेच मुलांसाठी हे वय 21 ठरवण्यात आले आहे 

मुलाचे वय 

मुला-मुलीच्या वयात साधारण 3 वर्षांचा फरक सामान्य मानला जातो 

फरक 

मात्र लग्नासाठी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तयार असणे फार गरजेचे असते 

तयार असणे 

मुली या साधारण 7-13 वर्षांच्या दरम्यान परिपक्व होतात

परिपक्व

तर मुलं हे 9-15 वयादरम्यान  परिपक्व होतात 

मुलं 

स्त्रियांची मानसिक आणि भावनिक समज ही लवकर विकसित होते.

मानसिक समाज 

तज्ज्ञांच्या मते, लग्नासाठी 25 हे वय मुला-मुलीसाठी योग्य आहे. 

तज्ज्ञांचे मत