लिंबू आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. हा पदार्थ अन्नाच चव देखील वाढवतो. लिंबूचे रोज सेवन करावे
लिंबूसोबत कोणत्या गोष्टी खावू नये जाणून घ्या
लिंबूमध्ये व्हिटॅमीन सी, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम इत्यादी घटक असतात.
लिंबूसोबत दुग्धजन्य पदार्थ खावू नये नाहीतर पचनाच्या समस्या होऊ शकतात.
जर तुम्ही लिॆंबूसोबत चिंच खाल्ली तर अॅसिडीटी सारखी समस्या उद्भवू शकते. चिंच आणि लिंबू दोन्हीची आंबच चव असते.
लिंबूसोबत अंड खावू नका. यामुळे पचनाची समस्या उद्भवू शकते, कारण अंडीमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात.
लिंबूसोबत कधीही गोड फळे खावू नये. जर असे केल्यास गॅस, अपचन सारख्या समस्या उद्भवू शकतात
लिंबूचे सेवन करताना या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.