हिंदू धर्मशास्त्रामध्ये फेंगशुईला विशेष महत्त्व आहे. यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात समृद्धी, आरोग्य आणि आनंद आणू शकते.
फेंगशुईनुसार घरात या गोष्टी ठेवल्यास तुम्ही श्रीमंत होऊ शकतात. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घ्या
जर तुम्हाला कर्जाच्या समस्येपासून सुटका हवी असल्यास घरामध्ये कासवाची मूर्ती ठेवा. कारण याला धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
घरात कासवाची मूर्ती ठेवल्यास त्याच्या दिशेकडे विशेष लक्ष द्या. कासवाची मूर्ती ठेवण्यासाठी उत्तर दिशा योग्य मानली जाते.
फेंगशुईनुसार जर तुम्हाला तुमचे नशीब उजळवायचे असेल तर तुम्ही तुमच्या घरात फिश एक्वैरियम ठेवावे. यामुळे घरात सकारात्मकता येते.
जीवनामध्ये श्रीमंत होण्यासाठी फिश एक्वैरियमची दिशा माहिती असली पाहिजे. फिश एक्वैरियम नेहमी उत्तर पूर्व दिशेला ठेवावे
जर तुम्ही घरामध्ये बांबूचे रोप ठेवत असाल तर घरातील वातावरण आनंदीत राहील. कुटुंबातील सदस्यांचे उत्पन्न देखील वाढू शकते.
घरामध्ये बांबूचे रोप ठेवण्याची दिशेकडे लक्ष ठेवावे लागते. हे ठेवण्यासाठी दक्षिण पूर्व दिशेला ठेवणे चांगले मानले जाते. यामुळे घरामध्ये धनाचे आगमन होते.