सकाळी रिकाम्या पोटी आपण जे खातो आणि पितो त्याचा आपल्या शरीरावर थेट परिणाम होतो.
Picture Credit: Pinterest
रात्री सुमारे ८-१० तास उपाशी राहिल्यानंतर सकाळी चुकीचे पदार्थ खाल्ल्याने आम्लपित्त, गॅस आणि साखरेच्या पातळीत चढ-उतार होऊ शकतात.
Picture Credit: Pinterest
रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने पचनसंस्था सक्रिय होते आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest
रिकाम्या पोटी बदाम खाल्ल्याने निरोगी चरबी आणि व्हिटॅमिन ई मिळते, जे मेंदू आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
Picture Credit: Pinterest
नाश्त्यात पपई आणि सफरचंद सारखी फायबरयुक्त फळे खा त्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते
Picture Credit: Pinterest
दलिया आणि ओट्स शरीराला ऊर्जा देतात आणि रक्तातील साखर देखील संतुलित ठेवतात.
Picture Credit: Pinterest
रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिणे टाळा कारण त्यामुळे पोटात आम्ल वाढते ज्यामुळे गॅसची समस्या उद्भवू शकते.
Picture Credit: Pinterest
रिकाम्या पोटी मसालेदार किंवा तळलेले पदार्थ खाणे टाळा कारण यामुळे पोटाच्या आतील आवरणाला त्रास होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest