Published March 08, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
डायबिटीज असलेल्या व्यक्तींना ही समस्या जास्त प्रमाणात असते.
चक्कर येणं, अस्वस्थता, अशक्तपणा, डोकेदुखी, झोपेचा त्रास असल्यास रक्तातील साखर कमी होते
ब्लड शुगर कमी होत असल्यास 15 ते 20 ग्रामची ग्लुकोजची गोळी खावी
चॉकलेटमुळे लवकर परिणाम होतो, ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात येते
केळं, द्राक्ष, सफरचंद किंवा संत्र खावे, किशमिश किंवा अंजीर खाणं फायदेशीर ठरते
फॅट फ्री दूध प्यायल्यने ब्लड शुर वाढते. कार्बोहायड्रेट, व्हिटामिन डी असते
शरीरात साखर कमी असल्यास संत्र, सफरचंद, अननस यांचा ज्यूस प्यावा