रॉयल एनफील्ड बुलेट 350 पॉवरफुल आणि शानदार बाइक आहे
Picture Credit: Royal Enfield
तुम्ही ही बाइक EMI वर घ्यायचा विचार करत असाल तर किती EMI?
Picture Credit: Royal Enfield
बुलेट 350 बाइकची Ex-showroom किंमत 62,161 रुपयांपासून 2.02 लाख
Picture Credit: Royal Enfield
बुलेट 350 मॉडेल खरेदी करण्यासाठी 1.79 लाख लोन मिळू शकते
Picture Credit: Royal Enfield
रॉयल एनफील्ड बाइक खरेदी करण्यासाठी 9,400 रुपये डाउन पेमेंट
Picture Credit: Royal Enfield
या लोनवर 9 टक्के व्याज लावण्यात आलंय, त्यानुसार EMI ठरतो
Picture Credit: Royal Enfield
दोन वर्ष लोनवर 9 टक्के व्याजाप्रमाणे महिन्याला 8 हजार 800 रुपये EMI
Picture Credit: Royal Enfield
बाइकवर तीन वर्षासाठी लोन घेतल्यास महिन्याला 6 हजार 300 EMI
Picture Credit: Royal Enfield